TATA ची कमाल कामगिरी! ‘या’ कंपनीने दिले १ वर्षात १८० टक्के रिटर्न; Rakesh Jhunjhunwala चीही मोठी गुंतवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:16 PM2021-11-26T12:16:13+5:302021-11-26T12:21:05+5:30
TATA च्या या कंपनीने केवळ एका वर्षांत मोठी वाढ नोंदवत भरघोस रिटर्न दिले असून, गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत.