TATA ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! ‘या’ कंपनीने वर्षभरात दिले छप्परफाड रिटर्न; १० हजाराचे झाले १ लाख, पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 04:05 PM2021-11-18T16:05:25+5:302021-11-18T16:09:22+5:30
TATA ग्रुपच्या महाराष्ट्रातील एका कंपनीने वर्षभरात गुंतवणूकदारांना १ हजार टक्के बंपर परतावा देऊन मालामाल केल्याचे सांगितले जात आहे.