Vistara Air India Merger: मेगा मर्जर! विस्ताराचे एअर इंडियामध्ये लवकरच विलीनीकरण होणार? टाटा मोठा निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:21 AM2022-05-16T11:21:54+5:302022-05-16T11:26:11+5:30
Vistara Air India Merger: टाटा समूहाकडे एअर इंडियाची सूत्रे येताच विस्ताराचे विलीनीकरण होईल, अशी चर्चा चांगलीच रंगली आहे.