TATA आता Air India साठी १८ हजार कोटींचे कर्ज घेणार! अनेक विमाने खराब; अधिग्रहण कठीण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 02:45 PM2021-10-12T14:45:21+5:302021-10-12T14:55:46+5:30
Air India सारख्या आधीच हजारो कोटींचे कर्ज असलेल्या कंपनीचे संचालन TATA समूहाला सुलभ असणार नाही असे सांगितले जात आहे.