फुगे विकणाऱ्यानं उभी केली देशातील सर्वात मोठी टायर कंपनी, आज १.५ लाखांचा आहे एक शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 08:30 AM2024-01-18T08:30:42+5:302024-01-18T08:56:33+5:30
देशातील सर्वात महाग स्टॉक एमआरएफ बुधवारी ट्रेडिंग दरम्यान १० टक्क्यांनी वाढून १.५ लाख रुपयांवर पोहोचला होता.