देशातील 'या' 5 बँका NRE खात्यांसाठी देतायेत एफडीवर चांगला रिटर्न, जाणून घ्या किती व्याज मिळेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 11:03 AM2023-04-20T11:03:26+5:302023-04-20T12:01:18+5:30
एनआरई खाते सिंगल किंवा जॉइंट खाते असू शकते आणि त्यात बचत खाते, चालू खाते आणि एफडी खाते असू शकते.