SBI, HDFC की ICICI कुठली बँक Saving Account वर देतेय सर्वाधिक व्याजदर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 04:10 PM2024-10-20T16:10:37+5:302024-10-20T16:17:51+5:30
Saving Account : कोणत्याही बँकेच्या बचत खात्यावर उपलब्ध असलेले व्याजदर हे पूर्वनिश्चित असतात. हे व्याज प्रत्येक तिमाहीत खात्यात जमा होते.