याला म्हणतात कमाल...! 22 पैशांच्या शेअरनं 1 लाखाचे केले ₹4 कोटी, कंपनीला मिळाले 12 कॉन्ट्रॅक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:48 PM2023-03-31T22:48:50+5:302023-03-31T22:59:08+5:30
या कंपनीने भारतीय सशस्त्र दलासाठी संरक्षण मंत्रालयासोबत (MoD) 8,194 कोटी रुपयांच्या 12 करारांवर स्वाक्षरी केली आहे.