याला म्हणतात शेअर! ₹40 चा स्टॉक 9 महिन्यांपासून देतोय बंपर परतावा, आता कंपनीनं LIC सोबत केली मोठी डील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 05:14 PM2023-12-18T17:14:49+5:302023-12-18T17:23:52+5:30
हा शेअर अवघ्या 9 महिन्यांच्या कालावधीतच 40 रुपयांवरून 100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.