भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 12:48 PM2024-11-26T12:48:57+5:302024-11-26T12:59:55+5:30

Real Estate Developers in India: भारतात सर्वाधिक श्रीमंत रिअल इस्टेट उद्योगपती कोण आहेत? पहिल्या क्रमांकावर कोण, दहाव्या स्थानी कोण?

Top 10 Real Estate Developers in India : सध्या भारतातील रिअल इस्टेट व्यवसाय चांगलाच तेजीत आहे. घरबांधणी क्षेत्रातील कंपन्या, उद्योजकांनी चांगली कमाईदेखील केली आहे. या व्यवसायामुळे देशातील श्रीमंतांमध्येही भर पडत आहे. आणून घेऊया रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांच्या एकूण संपत्तीबाबत. (स्त्रोत - हुरून इंडिया, फक्त उद्योजकांच्या रिअल इस्टेट कंपन्यांमधील संपत्तीची माहिती.)

राजीव सिंग (डीएलएफ) १.२४,४२० कोटी रुपये.

मंगलप्रभात लोढा (मॅक्रोटेक डेव्हलपर्स ९१,७०० कोटी रुपये.

गौतम अदानी (अदानी रियल्टी) ५६,५०० कोटी रुपये.

विकास ओबेरॉय (ओबेरॉय रिअल्टी)४४.८२० कोटी रुपये.

चंद्रू रहेजा (रहेजा कॉर्प) ४३,७१० कोटी रुपये.

अतुल रुईया (फिनिक्स मिल्स) २६.३७० कोटी रुपये.

राजा बागमाने (बागमाने ग्रुप्स) १९,६५० कोटी रुपये.

जितेंद्र वीरवानी (दूतावास समूह) १९.६५० कोटी रुपये.

इरफान रझाक (प्रेस्टीज इस्टेट) १३,९७० कोटी रुपये.