आधी बाबा रामदेव यांच्या औषधांवर आणली बंदी, आता म्हटलं चूक झाली; ३ दिवसांत बंदी हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 09:20 AM2022-11-13T09:20:46+5:302022-11-13T09:30:30+5:30
योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले होते.