Vi आणखी खोलात! पहिल्या तिमाहीत ७३१९ कोटींचा प्रचंड तोटा; २७ कोटी ग्राहकांचे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 01:16 PM2021-08-16T13:16:40+5:302021-08-16T13:21:30+5:30
Vi च्या वाढत चालेल्या अडचणींमुळे देशभरातील जवळपास २७ कोटी ग्राहकांच्या अखंड सेवेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.