Budget 2018 : अर्थसंकल्पातून काय होणार स्वस्त ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 21:45 IST2018-02-01T21:34:53+5:302018-02-01T21:45:28+5:30

ऑनलाइन पद्धतीनं काढण्यात येणारी ई-तिकिटंही स्वस्त होणार आहेत.
फिंगर पंचिंग मशीनही आता स्वस्त होणार आहे.
जीवनोपयोगी औषधं स्वस्त होणार आहेत.
डोळे तपासणीसाठी वापरण्यात येणारं आयरीस स्कॅनर स्वस्त होणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात झाली आहे.
चपात्या व इतर अन्न ताजंतवानं ठेवण्यासाठी वापरण्यात येणार फॉइल पेपरही स्वस्त होणार आहे.
सौर ऊर्जेवर चालणारे सोलर युनिट स्वस्त होणार आहे.
जेवणातील मुख्य घटक असलेलं मीठ स्वस्त होणार आहे.