Home Loan चे सलग तीन EMI भरता आले नाहीत तर काय होतं? एक नोटीस आणि बँक घेते ही अॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 11:07 AM2023-06-07T11:07:01+5:302023-06-07T11:17:53+5:30
जेव्हा एखाद्या ग्राहकाकडून ईएमआय भरला जात नाही तेव्हा बँक त्या ग्राहकाला सर्वप्रथम एक रिमांइंडर पाठवते. जर असे सलग तीन ईएमआय थकले तर काय होतं हे पाहू.