कॅन्सरशी लढताना सूचली कल्पना, झाली कमाल; आता १० प्रायव्हेट जेटच्या मालक आहेत 'या' बिझनेसवुमन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 08:53 AM2024-04-17T08:53:48+5:302024-04-17T08:58:02+5:30
असं म्हणतात की एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द असेल तर ती मेहनत आणि धाडसानं मिळवता येते. याचं उदाहरण म्हणजे ३३ वर्षीय भारतीय उद्योगपती कनिका टेकरीवाल.