का गायब होतायत ATM मधून २ हजारांच्या नोटा? रिझर्व्ह बँकेनं सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 01:30 PM2022-11-12T13:30:55+5:302022-11-12T13:38:55+5:30
गेल्या काही महिन्यांपासून बँकेच्या एटीएममधून येणाऱ्या २ हजार रुपयांच्या नोटांची संख्या कमी झाली आहे. यामागे एक मोठं कारण आहे.