इलेक्ट्रिक कार खरेदीवर तुम्हाला मिळू शकते 1.5 लाखांपर्यंत कर सूट; फक्त करावे लागेल 'हे' काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 02:04 PM2022-01-05T14:04:45+5:302022-01-05T14:11:48+5:30
Tax exemption on electric car : 2019 च्या अर्थसंकल्पात सरकारने इलेक्ट्रिक कारच्या खरेदीवर कर्जावरील व्याज कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.