RBI च्या नव्या नियमामुळे तुमच्या कर्जाचे EMI वाढणार! बँकांची सक्ती, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 03:34 PM2023-08-20T15:34:46+5:302023-08-20T15:38:23+5:30
RBI ने कर्जाच्या हप्त्याबाबत नवीन नियम जारी केले आहेत. यामध्ये कर्जदारांना अनेक प्रकारचा दिलासा देण्यात आला आहे.