मोदी सरकारला जबर धक्का! ५ वर्षांत २ कोटी लोकं बेरोजगार; ४५ कोटींनी आशाच सोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 04:23 PM2022-04-28T16:23:33+5:302022-04-28T16:28:41+5:30
भाजपच्या मोदी सरकारने सत्तेत येताना रोजगारनिर्मितीचे आश्वासन दिले होते. मात्र, परिस्थिती उलट असल्याचे अहवालातून दिसून येत आहे.