जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
Ambadas Danway: From corporator to leader of opposition... At one point, the Shivsena party even accepted Danway's resignation from aurangbad munciple corporation
Explore»«
Entertainment
Sports
Lifestyle
Ambadas Danway: नगरसेवक ते विरोधी पक्ष नेता; एकेकाळी शिवसेनेने दानवेंचा राजीनामाही घेतला होता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 09:36 AM2022-08-10T09:36:44+5:302022-08-10T10:03:58+5:30
शिवसेना नेते आणि बंडखोरीनंतर मराठवाड्यात शिवसेनेची तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या अंबादास दानवेंनी शिवसेनेनं मोठी जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेची निवड करण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी निवडचे पत्र दानवे यांना दिले. मात्र, त्यांनी नगरसेवक ते विरोधी पक्षनेता हा पल्ला गाठला आहे.