जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
बिबी-का-मकबऱ्यासमोरील ( Bibi-ka-Maqbara ) उंचवट्याचे उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या ( Archaeological Survey of India) औरंगाबाद सर्कल कार्यालयाकडून करून मलबा हटविण्यात येत आहे. त्यात मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया, अवशेष आढळले आहे. या मलब्याखाली खाली आणखी काय दडलंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.