प्रियकरानंतर प्रेयसीने केली आत्महत्या, त्यानंतर तिच्या मैत्रिणीने उचलले हे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 11:58 AM2020-07-21T11:58:03+5:302020-07-21T13:12:20+5:30
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये अवघ्या ४ दिवसात तीन जणांनी एकामागून एक गळफास घेऊन आत्महत्या केली.