सेनेतील जवानाच्या प्रेमात पडली विवाहित महिला, पतीला घटस्फोट देऊन केलं दुसरं लग्न आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 02:54 PM2021-07-20T14:54:07+5:302021-07-20T15:01:02+5:30
ऐश्वर्याने सांगितलं की, सुनीलसोबत तिची पहिली भेट कानपूर आर्मी कॅंटीनमध्ये झाली होती. तिथे दोघांची ओळख झाली आणि नंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं.