Patient dead : खळबळजनक! रात्रीच्यावेळी ऑक्सिजन संपल्यानं ८ रुग्णांचा जागीच मृत्यू; नर्ससह डॉक्टरही फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:26 PM2021-05-05T16:26:42+5:302021-05-05T16:50:18+5:30
Corona patient dead : या घटनेला ६ दिवस झाल्यानंतरही गुरूग्राम सेक्टर ५६ च्या पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.