डॉक्टरने पंख्याला गळफास लावून केली आत्महत्या; पोलिसांनी जप्त केली सुसाईट नोट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 02:56 PM2021-05-02T14:56:42+5:302021-05-02T15:21:01+5:30
Doctor committed suicide : दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये मॅक्स हॉस्पिटलमधील एका डॉक्टरने पत्नीशी झालेल्या वादावरून आत्महत्या केली.