हृदयद्रावक! पती - पत्नीची दगडाने ठेचून ठेचून हत्या, १ वर्षापूर्वी झालेलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 05:04 PM2020-08-03T17:04:27+5:302020-08-03T17:23:40+5:30
कानपूरमधील रेलबाजार लोको मैदानावर सोमवारी पहाटे दगडाने ठेचून पती पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.