धक्कादायक! सूनेच्या प्रेमात आंधळा झालेल्या सासऱ्याने आपल्या १६ महिन्याच्या मुलाला नदीत फेकलं....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 04:40 PM2021-03-04T16:40:10+5:302021-03-04T16:50:01+5:30
सासरा आणि सूनेच्या अनैतिक संबंधाच्या नादात एका १६ महिन्यांच्या बाळाचा जीव गेलाय. हा जीव स्वत: बाळाच्या वडिलाने घेतला.