इंटरपोलचा इशारा खरा निघाला; ब्रिटनमध्ये फायझरच्या डेटावर सायबर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 12:49 PM2020-12-10T12:49:28+5:302020-12-10T12:58:55+5:30
CoronaVirus Vaccine News: भारतातही आपत्कालीन लसीकरणासाठी फायझरने पहिलाच अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सिरमने आणि त्यानंतर भारत बायोटेकने अर्ज केला आहे.