गावाबाहेरील जंगलात फिरत होती प्रेमी जोडपी, ग्रामस्थांनी पकडले आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 08:55 AM2021-04-09T08:55:00+5:302021-04-09T08:59:57+5:30
एकांताच्या शोधात जाणाऱ्या जोडप्यांशी गैरवर्तन होण्याचे प्रकार आपल्याकडे सातत्याने घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.