दोन मुलांच्या वडिलाने फेसबुकवर तरूणीसोबत केली मैत्री, गर्भवती झाल्यावर तिला सोडून फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 05:45 PM2021-06-19T17:45:54+5:302021-06-19T17:49:45+5:30
ही घटना आहे उत्तर प्रेदशातील रामपूरची. फेसबुकवर एक विवाहित तरूण तकमील अहमदने आसामची राहणाऱ्या एका तरूणीसोबत मैत्री केली.