जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
‘UAPA case’ against Dawood and D-Company : नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमच्या अंडरवर्ल्ड एंटरप्राइज, जी डी-कंपनी या नावाने प्रसिद्ध आहे. त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.