वडील ओरडल्यानंतर दहावीत शिकणाऱ्या एकुलत्या एक मुलाने गळफास लावून केली आत्महत्या
By पूनम अपराज | Published: January 29, 2021 09:21 PM2021-01-29T21:21:19+5:302021-01-29T21:29:37+5:30
Suicide : झुंझुनवाला कुटुंबातील एकुलत्या एक मुलाने अखेरचे पाऊल उचलले आणि आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. ही हृदयद्रावक घटना सुरत शहरात घडली आहे.