धक्कादायक! लिव्ह-इनमद्ये राहणाऱ्या प्रेयसीवर चाकूने केले सपासप वार, उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:02 PM2021-10-01T17:02:11+5:302021-10-01T17:15:13+5:30
पोलिसांनी मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून तरूण सुनील विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.