Shraddha Walker Murder Case: आफताबची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण; मात्र हे ४ प्रश्न अजूनही अनुत्तरीत, नार्कोसाठी ठेवले राखून?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 01:14 PM2022-11-30T13:14:10+5:302022-11-30T13:20:57+5:30
Shraddha Walker Murder Case: पॉलिग्राफिक टेस्टमध्ये आफताबने अनेक गोष्टींचा खुलासा केला असला, तरी अजूनही महत्वाचे ४ प्रश्न अनुत्तरीत आहेत.