खळबळजनक! पतीने केलं दुसरं लग्न म्हणून पत्नीने महिलेसोबतच थाटला संसार, आता मुलांचा बळी देण्याचा प्लॅन! By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:10 PM 2021-04-14T12:10:42+5:30 2021-04-14T12:18:50+5:30
मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आईला त्याचा आणि त्याच्या ८ वर्षीय भावाची हत्या करून बळी द्यायचा आहे. आईच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना वाचून लोक हैराण झाले आहेत. त्या दोघी एकमेकींना शिव-पार्वती मानतात. मुलांनाही तसं मानण्यास जबरदस्ती केली जाते. तसं नाही केलं तर मारहाण केली जाते.
मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आईला त्याचा आणि त्याच्या ८ वर्षीय भावाची हत्या करून बळी द्यायचा आहे. आईच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना वाचून लोक हैराण झाले आहेत.
मुलाच्या वडिलांचं नाव रामलिंगम आणि आईचं नाव रंजीता आहे. रामलिंगमने काही दिवसांपूर्वीच इंदुमती नावाच्या एका दुसऱ्या महिलेसोबत दुसरं लग्न केलं.
धक्कादायक बाब म्हणजे रामलिंगम पहिल्या आणि दुसऱ्या पत्नींसोबत एकाच छताखाली एकत्र राहू लागला. सोबतच त्याचे दोन्ही मुलेही त्याच घरात राहतात.
मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने नुकतंच रंजीता आणि धनलक्ष्मीला बोलताना ऐकलं की, त्या त्याची आणि त्याच्या लहान भावाची हत्या करून त्यांचा बळी देण्याचा प्लॅन आहे.
आजी-आजोबा दोन्ही मुलांना घेऊन इरोडचे एसपी पी थंगादुरईकडे तक्रार करण्यासाठी गेले होते. सोबतच दोन्ही मुलांना रंजीता आणि धनलक्ष्मीकडून धोका असल्याची त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी यावर कारवाई सुरू केली आहे.
त्या दोघी एकमेकींना शिव-पार्वती मानतात. मुलांनाही तसं मानण्यास जबरदस्ती केली जाते. तसं नाही केलं तर मारहाण केली जाते.
मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने नुकतंच रंजीता आणि धनलक्ष्मीला बोलताना ऐकलं की, त्या त्याची आणि त्याच्या लहान भावाची हत्या करून त्यांचा बळी देण्याचा प्लॅन आहे.
त्यानंतर मुलगा लहान भावाला घेऊन आजी-आजोबाकडे पळून गेला. या संपूर्ण प्रकरणावर मुलाचे वडील रामलिंगम आणि त्याची दुसरी पत्नी इंदुमतीने मौन बाळगलं आहे.