जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार जामिनावर बाहेर आला आणि काही वर्षानंतर तो चोरीच्या गुन्ह्यासाठी एका घरात शिरला. तिथल्या ५७ वर्षीय महिलेचा खून करून तिच्यासोबत बलात्काराची घृणास्पद घटना घडवून आणली आणि तिच्या गुप्तांगात तेलाची काचेची बाटली घुसवली. एवढेच नाही तर तिचे शरीर फ्रिजमध्ये ठेवण्याचाही प्रयत्न करत होता. ही भयानक घटना हरियाणाच्या यमुना नगर जिल्ह्यातील आहे.