धक्कादायक! ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटातच सोडला टॉवेल, तीन महिन्यांपर्यंत सुरू राहिले उपचार....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 09:54 AM2021-03-05T09:54:17+5:302021-03-05T10:12:25+5:30
देवरियाच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. इथे गर्भवती महिलेवर उपचार सुरू होते. ऑगस्ट महिन्यात तिची डिलीवरी होणार होती.