जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले
मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर देशभक्ती असलेल्या ‘शिलेदार’ परिवाराच्या आठ गिर्यारोहकांनी हा गिरीदुर्ग तर सर केलाच, शिवाय देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी लिंगाण्यावर ( Lingana Durg ) ७५ फुट रूंदीचा तिरंगा फडकावला आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शुभम राखुंडे या ‘ट्रेकर’ नेही सहभाग नोंदवला.