इंटरनेटवर 'मिर्झापूर २'च्या डायलॉग्सचा धुमाकूळ, व्हायरल झालेत पोट धरून हसायला लावणारे मीम्स
By अमित इंगोले | Updated: October 24, 2020 14:14 IST2020-10-24T14:07:01+5:302020-10-24T14:14:59+5:30
'मिर्झापूर २' रिलीज होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर मीम गॅंगने धमाका केला आहे. यावेळी तर सीझनमध्ये काही नवीनही चेहरे आहेत आणि डायलॉग्सही अधिक दमदार आहेत. अशात मीम्स व्हायरल झाले नसते तर नवल.

'मिर्झापूर २' सीझन रिलीजसोबत मीम्सची दुनियाही गुलजार झाली. बऱ्याच दिवसांपासून 'मीमसेने'चे खेळाडू पहिल्या सीझनच्या डॉयलॉग्सवर काम चालवत होते. पण सीझन २ रिलीज होताच पुन्हा एकदा इंटरनेटवर मीम गॅगने धमाका केला आहे. यावेळी तर सीझनमध्ये काही नवीनही चेहरे आहेत आणि डायलॉग्सही अधिक दमदार आहेत. अशात मीम्स व्हायरल झाले नसते तर नवल.