Fact Check: ५०० रुपयांच्या नोटांबद्दल मोठी बातमी; RBI नं दिली लोकांना महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 07:39 PM2021-06-25T19:39:42+5:302021-06-25T19:44:33+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात ५०० रुपयांच्या नोटेबद्दल दावा केला जात आहे. त्याबद्दल आरबीआयनं स्पष्टीकरण दिलं आहे.