फॅशनसोबतच फिटनेससाठीही क्लासी ठरतात 'या' 6 स्टाइल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 18:17 IST2019-04-07T18:11:41+5:302019-04-07T18:17:12+5:30

सध्या एथलेजर फॅशन ट्रेन्डमध्ये आहे. एथलेजर म्हणजेच एथलेटिक्स आणि थोडंसं हटके कलेक्शन एकत्र करून साधलेला ताळमेळ. ज्या व्यक्ती फिटनेस फ्रिक असतात आणि जिममध्ये जाऊन सुंदर बॉडि बनवतात. त्यांच्यासाठीच खास स्पोर्ट्स फॅशन वॉर्डरोबमध्ये आणली. सोशल मीडियावर आणि अनेक तरूणांमध्ये ही फॅशन ट्रेन्डमध्ये आहे. जाणून घेऊया असे 6 स्टाइल्स जे सध्या तरूणांमध्ये पॉप्युलर आहेत. हे आउटफिट्स तुम्ही जिमसोबतच बाहेरही वेअर करू शकता.
हॉट शॉर्ट्स
तुम्हाला गरज असल्यास जिममध्ये वेअर करण्यात येणाऱ्या शॉर्ट्सना तुम्ही स्वतःचं नवीन फॅशन स्टेटमेंट बनवू शकता.
ब्लॅक इज बॅक
ब्लॅक कलर बोरिंग नाही. हे जेवढं जिममध्ये हिट आहे तेवढचं बाहेरही आहे. ब्लॅक आउटफिट्मध्ये तुम्ही खरचं स्लिम दिसता.
फ्यूजनची फॅशन
जिमचे टीशर्ट्स आणि वेस्ट को जॅकेट विथ जीन्स वेअर करणं फायदेशीर ठरतं. एनर्जी आणि इलीटचं हे फ्यूजन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पॉप्युलर करतं.
हुडी
जिममध्ये वेअर करण्यासाठी हुडी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही कॅज्युअल ड्रेससोबत हुडी वेअर कराल तर लोक कन्फुज होतील की, जिम जात आहे की लायब्ररीत.
लॉन्ग लेग ब्यूटी
लेगिंन्स जिमच्या बाहेरही परिधान करण्यास बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही खूप स्लिम दिसता.