Bollywood actress aditi rao hydari had a best earrings collection
अदितीजवळ आहे इयररिंग्जचं सुंदर कलेक्शन; तुम्हीही घेऊ शकता टिप्स! By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 07:14 PM2019-01-19T19:14:14+5:302019-01-19T19:20:11+5:30Join usJoin usNext एखादं घरगुती फंक्शन असो किंवा मग लग्नसमारंभ. आपण प्रत्येकदा आउटफिट्सचा विचार करत असतो. पण अनेकदा आपण त्यावर वेअर करण्याच्या ज्वेलरीबाबत फारसा विचार करत नाही. सध्या अनेक महिला किंवा तरूणी ज्वेलरीच्या नावावर फक्त इयररिंग्ज वेअर करण्याचा विचार करत असतात. वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल वेअर, फक्त ड्रेसेससोबत इयररिंग्ज सिलेक्ट करणं फार अवघड असतं. अशातच आज बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीकडून तुम्ही इयरिंग्ज सिलेक्ट करण्यासाठी टिप्स घेऊ शकता. अदितीजवळ स्टेटमेंट इयररिंग्जपासून झुमक्यांपर्यंत अनेक ट्रेन्डी आणि सुंदर कलेक्शन आहे. तिच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये ओवरसाजपासून छोट्या साइजच्या इयररिंग्ज आहेत. जे फार सुंदर असून स्टायलिश लूकसाठीही मदत करतात. अदीतीचे हे इयररिंग्ज एथनीकपासून ट्रेडिशनल ड्रेसेसवर सूट करतील. टॅग्स :आदिती राव हैदरीबॉलिवूडब्यूटी टिप्ससेलिब्रिटीAditi Rao HyderbollywoodBeauty TipsCelebrity