ट्रेडिशनलपासून वेस्टर्नपर्यंत पाहा भूमी पेडणेकरचे बेस्ट लूक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 12:54 PM2019-07-30T12:54:45+5:302019-07-30T13:05:05+5:30

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने 'दम लगा के हईशा', 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभ मंगल सावधान' व 'सोनचिरैया' या चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ घातली आहे.

भूमी पेडणेकर तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

भूमीच्या वॉडरॉबमध्ये फ्री-फ्लेविंग मॅक्सी ड्रेस, स्कर्ट, ब्लाऊज, जीन्स, ड्रेसेस व एथनीक ड्रेसेसचा समावेश आहे.

वेस्टर्न आणि ट्रेडीशनल अशा दोन्ही लूकमध्ये भूमीचं सौंदर्य खुलून येतं.

फॅशन आणि ग्लॅमरस लूकमुळे भूमी सतत चर्चेत असते.

बनारसी स्टाईल सूट आणि लहंग्यामधील भूमीचा ट्रॅडिशनल लूक खूपच सुंदर आहे.

भूमीची फॅशन हटके असून तिचा बोल्ड आणि कूल लूक एकदम भारी असतो.

भूमी आपल्या अदा, स्टाईल, लूकमुळे प्रेक्षकांची लाडकी बनली आहे.