fashion red color trend in bollywood
बॉलिवूडमध्ये 'मरून रेड'ची क्रेझ; अभिनेत्रींंच्या अदा पाहून व्हाल फिदा By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 02:49 PM2019-07-31T14:49:01+5:302019-07-31T15:01:09+5:30Join usJoin usNext लाल रंग हा नेहमीच एव्हरग्रीन असून अट्रॅक्टिव्ह आणि हॉट लूक देतो. साडी, गाऊन, ड्रेस, टॉप अशा सर्वच गोष्टीत लाल रंग उठून दिसतो. सध्या लाल रंगाची जादू पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने India Couture Week 2019 मध्ये रेड गाऊनमध्ये रँप वॉक केला. यामध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती. फक्त कियाराच नाही तर बॉलिवूडच्या इतरही काही अभिनेत्री कटआउट रेड ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. रेड कलर कटआऊटसोबतच डीप क्लीवेज वी-नेक रेड ड्रेसला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. करीना कपूरने ही काही दिवसांपूर्वी एका पार्टीमध्ये रेड कलरचा फ्रंट कटआउट ड्रेस परिधान केला होता. प्रियंका चोप्राने देखील आपल्या बर्थ डे पार्टीत रेड शिमर ड्रेस परिधान केला होता. बॉलिवूडमध्ये सध्या मरून रेडची क्रेझ आहे.टॅग्स :फॅशनकरिना कपूरऐश्वर्या राय बच्चनकियारा अडवाणीfashionKareena KapoorAishwarya Rai BachchanKiara Advani