अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा यांचा ग्लॅमरस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 16:18 IST2018-09-04T22:24:18+5:302018-09-05T16:18:05+5:30

अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांनी नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. ब्राइडल या मासिकासाठी हे फोटोशूट करण्यात आले आहे.
फोटोशूटमधील अर्जुन कपूरची एक अदा.
या फोटोशूटसाठी अर्जुन आणि परिणीती यांनी लेबल फाल्गुनी शेन प्रिकॉकचे आऊटलेट्स परिधान केले होते.
फोटोशूटमध्ये परिणीती वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही लूकमध्ये दिसून आली आहे.