if you love to indo western then give ideas to parineeti chopra
परिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक! By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 04:53 PM2018-10-19T16:53:30+5:302018-10-19T17:06:25+5:30Join usJoin usNext सध्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री ट्रेडिशनल फॅशन ट्रेन्ड फॉलो करत आहेत. त्यामध्ये परिणीती चोप्राचं नाव सर्वात पहिलं असलं तरीदेखील ती आपल्या इंडो-वेस्टर्न लूकसाठीही सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रत्येक इव्हेंट आणि फंक्शनमध्ये ती आपल्या हटके लूकमध्ये दिसून येते. तुम्हीदेखील परिणीतीकडून वेगवेगळ्या स्टाइल्सचे ड्रेसेस परिधान करण्यासाठी टिप्स घेऊ शकता. ब्ल्यू इंडो वेस्टर्न शरारा सूटस्कर्टसोबत क्रॉप टॉप आणि जॅकेट फ्लोअर फुल लेन्थ ड्रेस नेक टॉपसोबत धोती पॅन्ट्स अनारकली ड्रेस एथनिक ड्रेस धोती सलवारसोबत जॅकेट लॉन्ग लेन्थ इन्डो वेस्टर्न ड्रेस धोती स्टाइल ड्रेस टॅग्स :परिणीती चोप्राब्यूटी टिप्सParineeti ChopraBeauty Tips