पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इमरान खानने काश्मीरमधील हिंसाचारप्रकरणी केलेल्या twitterवर भारतीयांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. इमरान खानने काश्मिरातील हिंसाचाराचे खापर भारतीय लष्कराच्या माथी फोडले आहे. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून होत असलेल्या हिंसेची आपण निंदा करत असल्याचे सांगत भारतीय लष्कराचा ‘क्रूर’ असा उल्लेख त्याने केला आहे. काश्मीर प्रश्नी पाकिस्तानने अंतरराष्ट्रीय व्यासपीठावर जायला हवे, असेही त्याने म्हटले आहे. इमरान हा‘पाकिस्तान ताहरीक-ए-इंसाफ’ या पक्षाचा सर्वेसर्वा आहे. त्याच्या tweetवर भारतीयांनीही जशास तसे उत्तर दिले आहे. काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे. आपल्या कामाशी काम ठेव. आधी स्वत:चे घर नीट कर, नंतर दुसº्याच्या घरावर नजर टाक, अशी प्रतिक्रिया एका नेटिझनने पोस्ट केली आहे. FollowImran Khan ✔@ImranKhanPTIStrongly condemn ongoing brutality of Indian forces in Occupied Kashmir. Pak must move the int community to act on the plight of Kashmiris.3:45 PM - 12 Jul 2016 1,9831,983 Retweets 3,6623,662 likes 6 hImran Khan ✔@ImranKhanPTIStrongly condemn ongoing brutality of Indian forces in Occupied Kashmir. Pak must move the int community to act on the plight of Kashmiris. FollowDhruv Bhimrajka @dhruvbhim@ImranKhanPTI kashmir is part of the India, mind your own business,put your house in order first by disarming terrorists oprting in ur land4:11 PM - 12 Jul 2016 99 Retweets 3030 likes 6 hKamran Ali @Kami_alpha@dhruvbhim @ImranKhanPTI And that part is starting to prove more of a pain in YOUR ASS