लेट्स सेलिब्रेट ‘व्हॅलेंटाईन वीक’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2016 08:32 AM2016-02-07T08:32:41+5:302016-02-07T14:02:41+5:30

मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. तरुणाई या दिवसाची चातकासारखी वाट पाहत असते.