Must Check This Sabhyasachi Wedding Collection
ट्रेडिशनल दागिन्यांसाठी डिझायनर सब्यसाचीचे हटके ज्वेलरी कलेक्शन! By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 05:37 PM2018-10-24T17:37:29+5:302018-10-24T17:46:15+5:30Join usJoin usNext भारतीय संस्कृतीमध्ये दागिन्यांना फार महत्त्व आहे. मग स्त्री असो किंवा पुरूष दोघेही दागिने परिधान करतात. सध्या फेस्टिव्ह सिझन सुरू असून सेलिब्रिटींसह अनेक लोकांची लगीनघाई देखील सुरू आहे. प्रत्येकजण फेस्टिव्ह सिझन आणि लग्नसमारंभासाठी तयारी करत आहेत. अशातच तुम्हीही ट्रेडिशनल पण हटके लूक करण्याचा विचार करत असाल तर प्रसिद्ध डिझायनर सब्या साचीचे हटके आणि ट्रेडिशनल ज्वेलरी कलेक्शन तुम्हाला मदत करू शकेल... कुंदनसोबत ओवरसाइज पर्ल नेकलेसला खास लूक देत आहेत. कुंदन नेकलेस ट्रेडिशनल आणि अॅन्टीक दागिने घालण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. ड्रेससोबत हेव्ही मॅचिंग कुंदन पर्ल नेकलेस टॅग्स :सब्यसाचीSabyasachi