south indian brides who wore kanjeevarams in unique offbeat colors
असा करा कांजीवरम साडीतील दाक्षिणात्य साज By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:32 PM2019-08-06T15:32:54+5:302019-08-06T15:38:17+5:30Join usJoin usNext सण किंवा लग्न सोहळ्याला जाताना साडी नेसली जाते. साडीमुळे स्त्रियांचे सौंदर्य अधिक खुलते. सध्या बनारसी आणि कांजीवरम साडीची क्रेझ पाहायला मिळत आहे. साडीमुळे ट्रॅडिशनल आणि एलीगेंट लूक येतो. दाक्षिणात्य विवाह सोहळ्यात प्रामुख्याने नववधू कांजीवरम अथवा बनारसी साडी परिधान करते. बॉलिवूड अभिनेत्रीही अनेकदा बनारसी आणि कांजीवरम साड्यांना पसंती देत असतात. तरुणींना साडी नेसायला आवडते. मात्र नेसायची जास्त सवय नसल्याने ती कॅरी करताना थोडं अवघड जातं. अशा पद्धतीने साडी नेसणं तुम्हीही ट्राय करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसून खास सण-समारंभांना तुम्ही कंफर्टेबल राहू शकता तसेच सुंदर दिसू शकता.टॅग्स :फॅशनfashion